
UPSC व MPSC वर्णनात्मक पॅटर्न मधील 250 मार्क्सच्या निबंध (Essay) पेपर साठी एक महत्वाचा संदर्भ ग्रंथ. यात real exam time मध्ये लिहलेले 40 निबंध समाविष्ट आहेत.त्यासोबत निबंध विषयाची strategy सुद्धा सविस्तर देण्यात आली आहे. निबंध विषयासाठी content आणि perspective विकसित करण्यास हे पुस्तक निश्चित साह्यभूत ठरेल.