समग्र नीतिशास्त्र (GS4 Ethics व निबंध पेपरसाठी उपयुक्त आणि सर्वंकष संदर्भ ग्रंथ))

PRICE
₹350
₹450
23% off
समग्र नीतिशास्त्र (GS4 Ethics व निबंध पेपरसाठी उपयुक्त आणि सर्वंकष संदर्भ ग्रंथ))
Price Details
Price:
₹350
Shipping:
₹60
Total:
₹410
Choose Currency:
Description
हे पुस्तक कोणासाठी?
1) UPSC व MPSC GS-4 (Ethics, Integrity & Aptitude) परीक्षार्थी
2) निबंध व मुलाखत टप्प्याच्या तयारीसाठी इच्छुक उमेदवार
3) नीतिशास्त्र विषयाचे मार्गदर्शक, अध्यापक व अभ्यासक
4) नीतिशास्त्रीय तत्त्वचिंतन, भारतीय विचारपरंपरा व तत्त्वज्ञानात रस असलेले वाचक
या पुस्तकाची वैशिष्ट्ये
1) नीतिशास्त्र विषयातील मूलभूत संकल्पना व अपेक्षित परिभाषांवर सुस्पष्ट भर
2) दर्जेदार व प्रमाणित संदर्भग्रंथांचा समन्वयपूर्ण वापर
3) भारतीय व पाश्चात्त्य नैतिक विचारांचे समग्र व तुलनात्मक विश्लेषण
4) GS-4 अभ्यासक्रमाशी सुसंगत केस स्टडी दृष्टिकोन
5) निबंध व उत्तरलेखनासाठी उपयुक्त संकल्पनात्मक व विश्लेषणात्मक चौकटी
6) मराठी माध्यमासाठी सुबोध, तरीही बौद्धिक दर्जा जपणारी मांडणी